Praniti Shinde Pandharpur : मविआच्या उमेदावर प्रणिती शिंदे पंढरपूर दौऱ्यावर : ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 May 2024 02:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमविआच्या उमेदावर प्रणिती शिंदे यांनी पंढरपूरमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केलीय . सकाळी प्रणिती शिंदेंनी होळकर वाड्यात मंदिर परिसरातील नागरिकांची भेट घेतली.. यावेळी कॉरिडॉर संदर्भात नागरिकांनी होकार दिल्याशिवाय काम करू देणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिले . यानंतर प्रदक्षिणा मार्ग , गुजराती कॉलनी या भागात भेटीगाठी घेतल्या . प्रणिती शिंदे यांच्या या भेटी दौऱ्यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला