एक्स्प्लोर
Prakash Ambedkar On Dasara Melawa :भाजप एका शिवसेनेच्या 10 शिवसेना करतेय का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी आणि वंचित बहूजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांनी टीका केलीय. "यासाठी केलेलं शक्तीप्रदर्शन, आर्थिक उधळपट्टी चिंताजनक आहे आणि यासाठी पैसा कुठून आला हे समोर येणं गरजेचं" असल्याचं मत अंजलीताईंनी व्यक्त केलं. भाजप एका शिवसेनेच्या.. १० शिवसेना करतेय का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय..
राजकारण
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
आणखी पाहा




















