Kishori Pednekar : कथित एसआरए घोटाळाप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची अडीच तास पोलीस चौकशी
abp majha web team
Updated at:
01 Nov 2022 04:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKishori Pednekar : कथित एसआरए घोटाळाप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची अडीच तास पोलीस चौकशी करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप चॅट वाचले नसल्याचा दावा किशोरी पेडणेकरांनी केला आहे. मूळ शिवसैनिक म्हणून शिंदेंना भेटणार असल्याचीही माहिती देखील त्यांनी दिली आहे.