एक्स्प्लोर
PM Narendra Modi Ayodhya Visit : दिवाळीच्या पूर्वसंध्येला PM Narendra Modi अयोध्येला जाणार
दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 23 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला भेट देणार आहेत. प्रभू रामाच्या राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होतील. संध्याकाळी 5 वाजता ते रामललाचं दर्शन घेतील. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या कामाची पाहणी करतील नंतर 6:30 वाजता शरयू घाटावरील आरती आणि दीपोत्सव कार्यक्रमाला पंतप्रधान हजेरी लावतील.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
आणखी पाहा



















