एक्स्प्लोर
PM Narendra Modi in Ayodhya : रामराज्याची संकल्प शक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल -पंतप्रदान मोदी
दिवाळीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्य़ेचा दौरा केला. अयोध्येत पंतप्रधान मोदींनी श्री रामजन्मभूमीत मंदिराच्या निर्माण कार्याची पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी रामलल्लाचं दर्शन घेत आरती केली. त्यानंतर मोदींच्या हस्ते भव्य दीपोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शरयू नदीच्या नवीन घाटावर आरती संपन्न झाली. तसेच 3-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शो देखील पाहिलं. यावर्षी दीपोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन केले जात असून, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान स्वत: अयोध्येत येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राजकारण
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
देवेंद्र फडणवीसांना भेटताच शेतकरी ढसाढसा रडला; मुख्यमंत्र्यांनी मिठीत घेतले, हात पकडून बांधावर चालले, लातूरमध्ये काय घडलं?
Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
आणखी पाहा



















