एक्स्प्लोर
Pandharpur Thali:पंढरपूरच्या खर्डी गावात '50 खोके' थाळी, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये नवी थाळी
पंढरपूरमधील एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने गद्दार आणि 50 खोके एकदम ओके अशी थाळी मार्केटमध्ये आणलीये.. 40 गद्दार ही शाकाहारी तर 50 खोके एकदम ओके ही मांसाहारी थाळी आहे.. पंढरपूरच्या खर्डी येथील हॉटेल शिवममध्ये या थाळ्या जेवणासाठी ठेवण्यात आल्या
राजकारण
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा



















