Nagpur Municipal Corporation : विधान परिषद शिक्षक निवडणुकीत भाजपचा Nago Ganar यांना पाठिंबा ?
abp majha web team
Updated at:
07 Jan 2023 01:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर महानगर पालिकेच्या शिक्षक संघाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार उपस्थित. त्यामुळे विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नागो गाणार यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचे संकेत