एक्स्प्लोर
Beed Nager Panchayat Election : मतदानावरून दोन गटात राडा,भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने
बीड जिल्ह्यातल्या वडवणीत मतदानावरून दोन गटात राडा झालाय. वडवणीच्या केंद्र क्रमांक तीनच्या प्रवेशद्वारावरच भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी या दोन्ही गटातील वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. मतदानाच्या सुरुवातीलाच राडा झाल्याने वडवणीत तणावपूर्ण वातावरण आहे.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















