एक्स्प्लोर
BJP leader arrested | भाजपा शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांना अटक; महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग
पुण्यात भाजपाचे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांना एका महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यावेळी प्रमोद कोंडरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा विनयभंग केला. कोंढरे यांनी एक पत्रक काढून आरोप फेटाळले आणि गैरसमजूतीतून हा प्रकार घडल्याचा दावा केला. कोंढरे यांच्यावर याआधी सुद्धा विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
बातम्या
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
आणखी पाहा



















