एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai phone tapping case IPS Rashmi Shukla यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज : ABP Majha
टेलिफोन टॅपिंग प्रकरणी आरोप असलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज केलाय.. न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्या अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या तक्रारीनंतर 4 मार्च रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र फौजदारी कारवाईसाठी मुंबई पोलीसांनी केंद्र सरकारची परवानगी घेतली नसल्याचा शुक्ला यांचा दावा आहे.
राजकारण
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024
Cm Eknath Shinde Thane : नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात : ABP Majha
Eknath Khadse EXCUSLIVE : मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही : खडसे
Eknath Khadse Jalgaon : एकनाथ खडसेंचा राजकीय संन्यास? ऐन निवडणुकीत मोठी घोषणा
Jalgaon LokSabha : जळगाव जिल्ह्यात लोकसभा मतदार संघासाठी मतदान,प्रशासनाची जबाबदारी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement