एक्स्प्लोर
Maha Vikas Aghadi | विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोलेंच्या नावाची घोषणा, महाविकासआघाडीची पत्रकार परिषद | ABP Majha
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. नाना पटोले आज अध्यक्षपदासाठी अर्ज भरतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. याआधी विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. परंतु अखेर नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दरम्यान अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही पूर्ण कॅबिनेटच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे.
राजकारण
Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Cabinet Reshuffle | 'शिंदे' यांचे मंत्र्यांना कडक निर्देश, 'फेरबदला'चे संकेत
Voter Fraud Allegations | राहुल गांधींचे EC वर गंभीर आरोप, CM फडणवीसांचा पलटवार
Voter Fraud Allegations | राहुल गांधींचे गंभीर आरोप, फडणवीसांचा पलटवार!
Vice President Election | उपराष्ट्रपतीपदाची रणधुमाळी, Delhi भेटीगाठींनी चर्चांना उधाण
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
अकोला
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
















