Mumbai Flim City : मुंबईत 521 एकर जागेत जगातील सर्वात चांगली फिल्म सिटी उभारणार :सुधीर मुनगंटीवार
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 02:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत ५२१ एकर जागेत जगातील सर्वात चांगली फिल्म सिटी उभारणार. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली फिल्म सिटी तयार करणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती.