Narendra Bhondekar On Mahayuti : अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर महायुतीतून बाहेर पडण्याचा तयारीत

Continues below advertisement

Narendra Bhondekar On Mahayuti : अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर महायुतीतून बाहेर पडण्याचा तयारीत

अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर यांना मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानाचे गेट न उघडल्याने परत जावे लागले..  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपुरात रामगिरी निवासस्थानी मुक्कामी आहे... यावेळी शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर रामगिरी येथे मुख्यमंत्री यांना भेटायला आले होते..  यावेळी गेटवर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना आत मध्ये प्रवेश दिला नाही...  बाहेरून कोणालाही आत सोडू नये असे निर्देश आतून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असल्यामुळे कोणालाही सोडता येत नाही असे कारण यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी भोंडेकर यांना सांगितले...  त्यानंतर भोंडेकर भंडारा ला परत निघून गेले...   मात्र, यावेळी जाताना भोंडेकर यांनी "एन्ट्री न दिल्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेट बंद केल्यामुळे परत जात" असल्याची सूचक प्रतिक्रिया दिली....

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram