Unseasonal Rain Review Meeting | ओला दुष्काळ आढावा बैठकीत भाजप-शिवसेनेमधील कोंडी फुटणार? | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालक मंत्र्यांची बैठक सुरु आहे. आज या बैठकीत ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचा आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. सर्व पालक मंत्री त्यांच्या जिल्ह्यात आढावा घेऊन आले आहेत. त्यांचा अहवाल आज सरकार दरबारी सादर केला जाईल. या अहवालाच्या आधारे अंदाजित नुकसान आणि प्रत्यक्षात झालेलं नुकसान याबाबतची वस्तुस्थिती तपासली जाईल.