MPSC Students Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, सरकारच्या निर्णयानंतर जल्लोष साजरा
MPSC News : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा (MPSC) नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे.
![Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/a6ec00c20623065a0cade1c045c069141739690183429976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोके-खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं : एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/fc7aadd3bcff939b4cd377e09147edba1739629430252718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Amol Kolhe on Sanjay Raut | शरद पवारांची ही वैयक्तिक भूमिका, अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/a12f8e5b59229009eb2913d0dcd2d7cd1739342433604977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/dd75aeec308f3918969e57f77c76e7d11739338865446977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/802ff8ed3c57d2c0b9ea885252795cea1739337960702977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)