एक्स्प्लोर
MLA Fraud : 100 कोटीच्या बदल्यात मंत्रिपदाचं आमिष? आमदारांना लुटणारी टोळी ताब्यात ABP Majha
राज्यात मंत्रमंडळ कधी अस्तित्वात येणार असा जनतेला प्रश्न आहेच पण मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या काही आमदारांनाही याची धाकधूक आहे.. आणि याच परिस्थितीचा फायदा घेत आमदारांना लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीनं ३ आमदारांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. दिल्लीतून आल्याची बतावणी करत या आरोपींनी कॅबिनेट मंत्रिपद हवं असल्यास १०० कोटी रुपये लागतील, त्यातले २० टक्के आत्ता आणि उर्वरित शपथविधीनंतर अशी अट घातली.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
धाराशिव
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















