एक्स्प्लोर
Sanjiv Bhor Join Shinde Group : Maratha Reservation चे अभ्यासक संजीव भोर यांचा शिंदे गटात प्रवेश
"मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल ही खात्री असल्यामुळे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत आहोत" अशी माहिती मराठा आरक्षण अभ्यासक संजीव भोर यांनी दिली. कायम टिकणारे मराठा आरक्षण मिळण्यासाठी आवश्यक टप्पे हे सरकार लवकरच पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजकारण
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















