Mahavikas Aghadi Rally Pune: पुण्यात महाविकास आघाडीचं आज शक्तिप्रदर्शन, बाळासाहेब थोरांतीची उपस्थिती
सलमान शेख
Updated at:
18 Apr 2024 01:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahavikas Aghadi Rally Pune : पुण्यात महाविकास आघाडीचं आज शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदमांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.