एक्स्प्लोर
Maharashtra Political Crisis : शिवसेना की शिंदे? कोणाला 'सर्वोच्च' दिलासा? Thackeray vs Shinde
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? खाते वाटप कधी होणार? शिंदे आणि फडणवीस या जोडीचं सरकार आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले हे प्रश्न... आणि त्या प्रश्नाचं ठरलेलं पठडीतलं उत्तर म्हणजे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल... मात्र पहिल्यांदा शिंदे गटाच्या प्रवक्त्यानं ठोस मुहूर्त सांगितला आहे... रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असं शिंदे गटाचे प्रमुख प्रवक्ते दीपक केसरकरांनी जाहीर केलंय.. दरम्यान ६ ऑगस्टला राज्यपाल तर ७ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यामुळे ५ ऑगस्टला म्हणजे उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय..
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















