cVIGIL APP : निवडणूक प्रचारातले गैरप्रकार टाळण्यासाठी आयुक्तांनी सी व्हिजील अॅपची माहिती
abp majha web team
Updated at:
16 Mar 2024 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा करताना काही आव्हानांचा उल्लेख केला. निवडणुका हिंसाचारमुक्त व्हाव्या, पैशांचा गैरवापर टाळला जावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काही नियमावलीही तयार केलीय. गुन्हेगारी, पैशांचा अनैतिक वापर, अफवा, चुकीच्या माहितीचा प्रसार, आणि आदर्श आचारसंहिता भंग ही चार आव्हानं निवडणूक आयोगासमोर आहेत असं त्यांनी म्हटलंय. निवडणूक प्रचारातले गैरप्रकार टाळण्यासाठी आयुक्तांनी सी व्हिजील अॅपची माहिती दिली. गैरप्रकार होत असेल तर फोटो काढून अॅपवर अपलोड करा, कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.