Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर १३ डिसेंबरला सुनावणी होणार
Continues below advertisement
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर १३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. जानेवारी महिन्यात मुख्य युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. १७ डिसेंबर ते १ जानेवारी सुप्रीम कोर्टाच्या हिवाळी सुट्ट्या असणार आहेत.
Continues below advertisement