Ramdas Kadam : आदित्य ठाकरे बेईमान, माझ्याकडून शिकला आणि मलाच बाजूला केलं

Continues below advertisement

Ramdas Kadam : आदित्य ठाकरे बेईमान, माझ्याकडून शिकला आणि मलाच बाजूला केलं 

आदित्य ठाकरे यांच्या दापोली दौऱ्यावरून रामदास कदम संतापले. आदित्य ठाकरेंना उध्दव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांचा निशाणा.....  आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला मी काडीची किंमत देत नाही, आदित्य ठाकरेंच योगदान काय ?? तो आयत्या बिळात नागोबा.....शिवसेना आम्ही मोठी केली - रामदास कदम  हिंमत असेल तर उध्दव आणि आदित्य ठाकरे यांनी इकडे येऊन निवडणूक लढवून दाखवावी, कोकणी जनता गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही - रामदास कदम यांची जहरी टीका.  आदित्य ठाकरे बेईमान....माझ्याकडुन पर्यावरण खाते शिकला आणि मलाच बाजूला केलं - रामदास कदम.  काका काका म्हणून हाक मारत आदित्य ठाकरे यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला.....ही बाळासाहेबांची शिकवण नाही - रामदास कदम यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात.  आमचं घराणं रजकरणतून बाद करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगेश ला पाडण्याचे अनेक प्रयत्न केले....पण दापोली मधली जनता माझ्यासोबत राहिली -  रामदास कदम.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram