एक्स्प्लोर
Goa Oath Ceremony : श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मोदींच्या उपस्थितीत प्रमोद सावंतांचा शपथविधी
Goa Oath Ceremony : डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. याशिवाय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराज ठाकूर या भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील शपथविधीसाठी हजेरी लावली.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
आणखी पाहा




















