Kishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकर दादर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर
abp majha web team
Updated at:
01 Nov 2022 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकर आज दादर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. एसआरए घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. चौकशी झाल्यानंतर किशोरी पेडणेकर मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची शक्यता आहे.