Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गोंदियाच्या सडक अर्जुनी येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नाना पटोले यांचा आगमन होताच फटाक्यांची आतिबाची ढोल ताशांच्या गजरात नाना पटोले यांचा जंगी स्वागत करण्यात आला तर यावेळी कार्यकर्त्यांनी नानाभाऊ महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत अश्या घोषणा दिल्या...