ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024

Continues below advertisement

मुंबईतली घटना हिट अँड रनच नव्हे तर ड्रंक अँड ड्राइवसुद्धा, बेदरकार मिहीर शहानं दारु पिऊन गाडी चालवल्याचं समोर, जुहूच्या बारचं १८ हजार रुपयांचं बिल माझाच्या हाती.

BMW मिहीरच चालवत होता, मिहीरनं माझ्या पत्नीला फरफटत नेलं, मृत महिलेच्या पतीचा दावा, प्रदीप नाखवा यांच्या डोळ्यात पाणी

मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणातील चालक कुठल्याही पक्षातला असला तरी कारवाई झालीच पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी, तर कायदा सर्वांसाठी समान, मुख्यमंत्र्यांचं उत्तर 

उद्धव ठाकरेंचा भाजपवर कडाडून हल्ला, मोदी चारशे पार म्हणत होते, २१ वरुन ९ पर्यंत खाली आणल्याची टीका

आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी ठराव आणा, विधानसभा आणि लोकसभेतही ठरावाला पाठिंबा देतो,उद्धव ठाकरेंचं सरकारला आव्हान

संभाजीनगरमधील निपाणी गावात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram