एक्स्प्लोर
Anil Deshmukh Money Laundering : देशमुख हे 'मास्टर माईंड, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचं प्रतिज्ञापत्र
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला ईडीनं पुन्हा विरोध केलाय. देशमुख हेच या कटामागेच 'मास्टर माईंड' आहेत.. असं ईडीनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हंटलंय.... न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्याल बदल्या आणि नियुक्त्यांवर प्रभाव टाकला, असा आरोपही ईडीनं केलाय. पदाचा दुरुपयोग करून देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार केल्याचा दावा ईडीनं केलाय.
राजकारण
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
आणखी पाहा





















