एक्स्प्लोर
Donald Trump India Visit | डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा कसा असणार? माझाचा विशेष रिपोर्ट | ABP Majha
सरदार वल्लभाई स्टेडियम.... म्हणजेच अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम. या स्टेडियमवर आजवर अनेक विक्रम रचले गेले आहे. अनेक विक्रमी खेळी उभारल्या गेल्या आहेत. पण नव्यानं बांधण्यात आलेलं मोटेरा आता एका मोठ्या राजकीय खेळीचं साक्षीदार होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान मोटेराच्या पिचवर उद्या नमस्ते ट्रम्प हा राजकीय सामना रंगणार आहे. पाहूयात याच पार्श्वभूमीवर माझाचा हा खास रिपोर्ट...
राजकारण
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा


















