एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Pune : देवेंद्र फडणवीसांना पुणे लोकसभेची उमेदवारी द्या, ब्राम्हण महासंघाची मागणी
देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांकडे करण्यात आलीय. फडणवीस यांची भाजपच्या संसदीय समितीवर नुकतीच निवड करण्यात आलीय. त्यामुळे लोकसभेत जाण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ फडणवीसांसाठी सुरक्षित असल्याचं ब्राम्हण महासंघाचं म्हणणं आहे. तर 2019च्या विधानसभेत कोथरुड मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे फडणवीसांना लोकसभेची उमेदवारी देऊन, ही भरपाई करण्यात यावी, असंही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने म्हटलंय.
राजकारण
मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
महाराष्ट्र
राजकारण



















