एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : सरकारी काम टक्केवारीसाठी थांबवलं तर खपवून घेणार नाही : देवेंद्र फडणवीस
सरकारी काम टक्केवारीसाठी थांबवलं तर खपवून घेणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी टक्केवारी घेणाऱ्यांना इशारा दिला. टक्केवारीसाठी काम थांबवणारे लोकप्रतिनिधी अथवा अन्य कुणी असले तरी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम फडणवीस यांनी दिलाय. ते काय म्हणालेत पाहुयात..
राजकारण
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा






















