एक्स्प्लोर
Nana Patole On Election : कॉंग्रेसचा उमेदवार कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरणार : नाना पटोले
कॉंग्रेसचा उमेदवार उद्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरणार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन, मात्र भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अर्थ उरलेला नाही, पटोलेंची प्रतिक्रिया.
राजकारण
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
आणखी पाहा





















