एक्स्प्लोर
Congress अध्यक्ष Gandhi कुटुंबातील असणार नाही, अध्यक्षपदाची निवडणूक लढणार : Ashok Gehlot : ABP Majha
काँग्रेस अध्यक्ष गांधी कुटुंबातील असणार नाही अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिलीय. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचंही गहलोत यांनी स्पष्ट केलंय. तसंच राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
आणखी पाहा



















