एक्स्प्लोर
Beed : विद्यार्थ्यांना हॉलतिकीट न मिळाल्याने महाविद्यालयात गोंधळ, एका विद्यार्थ्याकडेच हॉलतिकीट
बीडमधील आष्टीच्या भगवान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हाॅल तिकीट न मिळाल्याने एकच गोंधल झाला होता... अखेर परीक्षा यादीनुसार विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी दिली...
बी.एस्सी.च्या परीक्षा कालपासून सुरू झाल्यात..मात्र आष्टी येथील भगवान महाविद्यालयातील फक्त एकाच विद्यार्थ्याचं हॉलतिकिट आलं होतं, इतर जवळपास १०० विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट न आल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















