एक्स्प्लोर
CM Shinde to Meet Amit Shah : अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; मुख्यमंत्री शिंदे घेणार भेट
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा येत्या ४ आणि ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजाचे दर्शन घेतील. याच दौऱ्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजप मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेश होणार आहे. शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. तर या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे देखील अमित शाहांची भेट घेणार आहेत.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















