एक्स्प्लोर
Chitra wagh Full Pc : राज्याच्या मंत्रिमंडळात किमा 3-4 महिलांना संधी दिली पाहिजे : चित्रा वाघ
मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात किमा 3-4 महिलांना संधी दिली पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यामुळे भाजप चित्रा वाघ यांची ही मागमी मान्य करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजकारण
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion




















