एक्स्प्लोर
shivsena | नागरिकत्व कायद्याला शिवसेनेचं समर्थन? | ABP Majha
एकीकडे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारनं केलेल्या सीएए कायद्याच्या समर्थनातील हिंगोलीतल्या मोर्चात शिवसेना आमदार पाहायला मिळाले. हिंगोली आणि औंढा नागनाथ इथं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेना आमदार संतोष बांगर यांनीही सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. इतकच नाही तर खासदार हेमंत पाटील यांनीही मोर्चाला पाठिंबा देणारं पत्रक काढल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, खासदारांच्या पत्राचा गैरवापर झाल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केलंय. तर संतोष बांगर हे हिंदूचा मोर्चा म्हणून गेले. मात्र नंतर निघून आल्याचंही खैरे म्हणालेत.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
राजकारण
क्रिकेट


















