![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prataprao Jadhav Buldhana : प्रतापराव जाधवांचा बॅनरवर 'कॅबिनेट मंत्री म्हणून उल्लेख : ABP Majha
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात राज्यमंत्रिपद, मात्र कार्यकर्त्यांकडून जाधव यांचा कॅबिनेट मंत्री असा उल्लेख, आमदार आणि कार्यकर्त्यांकडून शेगावमध्ये बॅनरबाजी.
बुलढाण्याचे खा. प्रतापराव जाधव हे आता केंद्रात राज्यमंत्री झालेत.. मात्र बुलढाण्यातील कार्यकर्त्यांना व आमदारांना प्रतापराव जाधव हे कॅबिनेट मंत्री होतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा काहीसा अपेक्षा भंग झाला. आता उद्या सकाळी प्रतापराव राज्यमंत्री पदाचा प्रभार सांभाळून पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहे. उद्या प्रतापराव जाधव हे दिल्लीतून थेट संत नगरी शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे उद्याच संत गजानन महाराजांची पालखीच पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे . त्यामुळे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्वागतासाठी शेगाव शहरात कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी केली आहे . बॅनरवर प्रतापरावांचा उल्लेख हा राज्यमंत्री नसून "कॅबिनेट मंत्री" असा करण्यात आला आहे त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी...
![Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/cbde6f65ad82b912eb7edff5421115c11719768638707977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d1b27d30f00fb232d8f505694abac9b1719766373853977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/737d8fd1fffe727a4b3bcd2b499e4a131719683458091977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/1a2a965fffcc8c5c2dea34be86f0942f1719660470031977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/a787054dcc0286cae190825353caddfe1719582125222977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)