एक्स्प्लोर
Hasan Mushrif at Kolhapur :कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करणार:ABP Majha
कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचं आज कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वाजता ताराराणी चौकात हा कार्यक्रम पार पडेल. महत्त्वाचं म्हणजे स्वागत सोहळ्याच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो वापरण्यात आलेला नाहीये. माझा फोटो वापरू नका असं शरद पवार यांनी फुटीर गटाला सुनावलं होतं. त्याचं पालन करत मुश्रीफ यांनी पवारांचा फोटो वापरला नाहीये.
राजकारण
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
चंद्रपूर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















