एक्स्प्लोर
Sanjay Shirsat On Jayant Patil : जयंत पाटील येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला
जयंत पाटील येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलीय. भाजपसोबत जाण्याचा जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिला होता. याबाबत चर्चाही झाली होती, आपण सर्व मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं. असा खुलासा संजय शिरसाट यांनी केलाय.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा




















