एक्स्प्लोर
Narayan Rane on CM | मुख्यमंत्री जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, लॉकडाऊनशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीत - नारायण राणे
सध्या मंत्रालयात मुख्यमंत्री फिरकतच नाहीत आणि ज्या मंत्रालयात मुख्यमंत्रीच नाही त्या मंत्रालयाला मंत्रालय म्हणायचं का? असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री हे जनतेचे प्रश्न सोडवत नाहीयत, ते केवळ लॉकडाऊनबद्दलच बोलत आहे असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
आणखी पाहा



















