एक्स्प्लोर
Madhuri Misal | भाजपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : माधुरी मिसाळ | ABP Majha
भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडे यांच्या पंकजा मुंडें यांच्या पराभवाच्या वक्तव्यावर भाजप आमदार आणि पुणे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी प्रतिक्रीया दिली. संजय काकडेंचं हे वैयक्तिक मत असून भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही असं माधूरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं. तसंच काही शक्ती भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे आता आमदार नाहीत. तेव्हा त्यांनी समाजकार्य करण्यासाठी गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे काम करण्यात काही चूक नाही असंही माधुरी मिसाळ यांनी सांगतिलं. अशा प्रकारची टिप्पणी करुन संजय काकडे हे टिव्हीवर २ दिवस झळकतील अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
राजकारण
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
विश्व



















