एक्स्प्लोर
Ashish Shelar : भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानावर पार पडली.
आशिष शेलार, शीतल म्हात्रे, सुशांत शेलार यांच्यासह माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या १९ जानेवारीच्या मुंबई दौऱ्यात बीकेसीतल्या एमएमआरडीए मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेच्या तयारीसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक एमएमआरडीए मैदानावर झाली.
Tags :
Ashish Shelarराजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा



















