एक्स्प्लोर
BJP On Thackeray Morcha : भाजपची वेट अँड वॉच भूमिका, ठाकरेंच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी विचारमंथन सुरू
ठाकरेंच्या मोर्चाच्या संदर्भात भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून सावध पवित्रा घेतला जातोय. हिंदीच्या मुद्द्यावरच्या वादाला भाजप अभिजात दर्जाने उत्तर देणार आहे. मराठीला मिळालेला अभिजात दर्जा भाजप घरोघरी पोहोचवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असल्याचा संदेश दिला जाणार आहे.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















