एक्स्प्लोर
BHR scam case : बीएचआरच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारची कारवाई, 22 ठिकाणच्या मालमत्तांवर टाच
बीएचआरच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केलीये...संशयित प्रमोद रायसोनी यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांची राज्यातील १४१ बँकांतील सुमारे १५० खाती राज्य सरकारने गोठवली असल्याची माहिती समोर आलीेय..तसंच २२ ठिकाणच्या मालमत्तांवरही राज्य सरकारने टाच आणलीये..राज्य सरकारच्या या कारवाईमुळे ठेवीदारांना
मोठा दिलासा मिळणार आहे. पतसंस्थेतील घोटाळाप्रकरणी राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ८१ गुन्हे दाखल आहेत.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा




















