एक्स्प्लोर
Balu Dhanorkar On Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांनी भाजपच्या पॅनलला साथ दिली : बाळू धानोरकर
चंद्रपूर बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय.. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केलीये.. खासदाराने जर आपलं क्षेत्र सांभाळलं नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही लोकसभा लढा मी ब्रम्हपुरी पाहतो...असं आव्हान धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना दिलंय.. सोबतच धानोरकरांनी विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळेच मंत्री झाल्याचा दावा केलाय.. तसंच चंद्रपूर बाजार समितीत वडेट्टीवार यांनी भाजपच्या पॅनलला साथ दिल्याने धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव झाला अशी टीका केलीये
राजकारण
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
बातम्या


















