एक्स्प्लोर
Ashok Chavan On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा मविआने सन्मान दिला नाही : अशोक चव्हाण
प्रकाश आंबेडकरांना मविआने सन्मान दिला नाही म्हणूनच ते मविआतून बाहेर पडल्याचा दावा अशोक चव्हाणांनी केलाय. भोकर मतदारसंघातील कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंच्या आंदोलनालाही पाठिंबा दिलाय.
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक



















