एक्स्प्लोर

MCA अध्यपदाच्या निवडणुकीतून Ashish Shelar माघार घेणार, पवार- शेलार पॅनलच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स

एमसीए कार्यकारिणीच्या निवडणुकीत पवार-शेलार यांच्या संयुक्त पॅनेलकडून अध्यक्षपदाची निवडणूक कोण लढवणार की ही निवडणूक माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्यासाठी बिनविरोध करणार याविषयीची उत्सुकता अजूनही कायम आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे या निवडणुकीतून आज माघार घेणार हे निश्चित आहे. कारण शेलार बीसीसीआयच्या खजिनदारपदावर बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शेलारांनी माघार घेतली की, माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्याविरोधात ते अमोल काळे किंवा संजय नाईक या दोघांपैकी कुणाला उभं करणार का हा प्रश्न आहे. काळे आणि नाईक या दोघांनीही अध्यक्षपदासह विविध पदांसाठी अर्ज भरले आहेत. पण  संदीप पाटील यांच्या तुलनेत त्या दोघांचीही प्रतिमा खूपच छोटी आहे. त्यामुळं अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पवार आणि शेलार मिळून काय निर्णय घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

राजकारण व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2026 | रविवार
गणेश नाईक म्हणाले राज्यात मोठी उलथापालथ होईल, गुलाबराव पाटील म्हणाले, उलथापालथ व्हायला भूकंप आहे काय, मी भाकिताला मानत नाही
गणेश नाईक म्हणाले राज्यात मोठी उलथापालथ होईल, गुलाबराव पाटील म्हणाले, उलथापालथ व्हायला भूकंप आहे काय, मी भाकिताला मानत नाही
रामदास कदमांची प्रॉपर्टी किती? बोरिवलीपासून सीएसटीपर्यंत आणि मतदार संघातल्या गावा गावांत... भाजप नेत्याचा हल्लाबोल
रामदास कदमांची प्रॉपर्टी किती? बोरिवलीपासून सीएसटीपर्यंत आणि मतदार संघातल्या गावा गावांत... भाजप नेत्याचा हल्लाबोल
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नियंत्रण सुटले अन् कार उलटली; बीडमध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नियंत्रण सुटले अन् कार उलटली; बीडमध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर

व्हिडीओ

Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Accident News: न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
NZ vs IND T20 : सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
Beed Crime News: हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
Raju Shetti: '4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..' स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली
'4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..' स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली
Embed widget