एक्स्प्लोर
Anil Deshmukh यांची दिवाळी घरी की जेलमध्ये? अनिल देशमुखांच्या जामिनावर आज सुनावणी : ABP Majha
१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात जेलमध्ये असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी जेलमध्ये असेल की घरी याचा फैसला आज होणार आहे. ईडीच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आता सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. ईडीच्या प्रकरणात सत्र न्यायालयानं जामीन दिल्यानंतर ईडीने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जामिनाविरोधात दाद मागितली. पण दोन्ही न्यायालयांत अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला. त्यामुळे देशमुख यांनी आता सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय.
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















