एक्स्प्लोर
Ajit Pawar : आपण शाहू महाराज, आंबेडकर यांचं नाव घेतो, त्यांनी नेहमीच सगळ्यांना एकत्र घेऊन काम केलं
आपण शाहू महाराज, आंबेडकर यांचं नाव घेतो, त्यांनी नेहमीच सगळ्यांना एकत्र घेऊन काम केलं. आत्ता महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत, महागाई, वीज आणि हे सगळं सोडून यांचं वेगळंच चालू आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















