एक्स्प्लोर
Advay Hire Joins Uddhav Thackeray Group : अद्वय हिरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन
भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय... शिवसेना भवनमध्ये झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला... अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत... त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे नाशिकमध्ये आणि प्रामुख्याने मालेगावांत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला अधिक सक्षम होण्यास मदत होईल, तर मालेगावात दादा भूसेंना हा पक्षप्रवेश आव्हान देणारा ठरणार आहे.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















